Posts

Image
  हरिश्चंद्रचे नेढे  शोधमोहीम ०६ आणि  ० ७ फेब्रुवारी २०२१ नेढ्याच्या ट्रेक करायचा हे स्वप्न मागच्या ३ वर्षांपासून उराशी बाळगून होतो . मागच्या वर्षी कोरोना चा हाहाकार, आणि २०१९ मध्ये पावसाचं डिसेंबर पर्यंत थांबणे ह्यामुळे हां ट्रेक करता आला नव्हता . हा ट्रेक करायचा म्हणझे तुमची टिम हि खूप मजबुत हवी . २०२१ ह्या वर्षाची सुरवात फार चांगली झाली होती कोरोना वर औषध आले होते म्हणून जे जनजीवन २०२० मध्ये विस्कळीत झाले होते. ते २०२१ मध्ये हळू हळू पूर्वपदावर यायला लागले होते . व्ही - रेंजर्स   ह्या संस्थेने हरिश्चंद्र नेढ्याच्या ट्रेक जसा आहे असे कळवले तसे मी सुधीर ला नेढ्याच्या ट्रेक साठी   फोन करून होकार कळवला . जस जशी तारीख जवळ येत होती तशी उत्सुकता वाढत होती . कारण हि तसेच होते कारण नेढ्याच्या ट्रेक ह्या आधी खूप कमी जणांनी केला होता . आम्ही सगळे ठरल्या प्रमाणे ५ फेब्रुवारी २०२१ ला रात्री खिरेश्वर इथे मुक्कामी पोहचलो . सुधीर ने ट्रेक ला निघायची ...
Image
सरसगड   ठिकाण - पाली श्रेणी- मध्यम (पावसात)                                                                 सरसगड  तस कुठेही जायचा प्लॅन नव्हता शनिवारी अचानक वैभव चा फोन आला, मी प्रशांत ला पण फोन वर जोडून आमच्या तिघांमध्ये कुठे जायचे ह्यावर वाद चालू असतानाच सरसगड ठिकाण ठरले. देवदर्शन + ट्रेक हां हेतू भिडूंची सावरसावर झाली व  आम्ही ५ जण ठरलो.  गाडीने जायचा बेत होता म्हणून जास्त जण नेऊ शकत नव्हतो. सकाळी ७ वाजता पनवेल एसटी बस डेपो ठिकाण ठरले. तसा मी ही घरातून गाडी घेऊन लवकर निघालो व पनवेल ला लवकर पोचण्याचा प्रयत्न केला तास रस्ता एक तास १० मिनिटाचा आहे पण खड्डे व रस्त्यात झालेल्या ट्रॅफिक मुळे  वेळ अधिक लागला. आमच्या गटातले ४ भिडू माझ्या आधीच पनवेल एस टी डेपो जवळ येऊन उभे राहिले होते. आम्ही क्षणाचा विलंब ही न करता लगेच पाली साठी प्रस्थान केले. एक चांगली गोष्ट अशी क...