हरिश्चंद्रचे नेढे शोधमोहीम

०६ आणि ० फेब्रुवारी २०२१

नेढ्याच्या ट्रेक करायचा हे स्वप्न मागच्या वर्षांपासून उराशी बाळगून होतो. मागच्या वर्षी कोरोना चा हाहाकार, आणि २०१९ मध्ये पावसाचं डिसेंबर पर्यंत थांबणे ह्यामुळे हां ट्रेक करता आला नव्हता.

हा ट्रेक करायचा म्हणझे तुमची टिम हि खूप मजबुत हवी. २०२१ ह्या वर्षाची सुरवात फार चांगली झाली होती कोरोना वर औषध आले होते म्हणून जे जनजीवन २०२० मध्ये विस्कळीत झाले होते. ते २०२१ मध्ये हळू हळू पूर्वपदावर यायला लागले होते. व्ही - रेंजर्स  ह्या संस्थेने हरिश्चंद्र नेढ्याच्या ट्रेक जसा आहे असे कळवले तसे मी सुधीर ला नेढ्याच्या ट्रेक साठी  फोन करून होकार कळवला. जस जशी तारीख जवळ येत होती तशी उत्सुकता वाढत होती. कारण हि तसेच होते कारण नेढ्याच्या ट्रेक ह्या आधी खूप कमी जणांनी केला होता. आम्ही सगळे ठरल्या प्रमाणे फेब्रुवारी २०२१ ला रात्री खिरेश्वर इथे मुक्कामी पोहचलो.

सुधीर ने ट्रेक ला निघायची वेळ सकाळी .३० ची वेळ ठरवली होती परंतु आम्ही साधारण एक तास उशिरा निघालो.

आजचा आमचा ट्रेक होता खिरेश्वर - जुन्नर दरवाजा - नेढे मग हरिश्चंद्रगड

ह्या ट्रेक साठी कमळू आमचा गाईड होता म्हणून आम्ही सगळे कमळू च्या मागे जुन्नर दरवाजा मार्गे नेढ्यासाठी निघालो होतो. उन्ह डोकयावर असूनही हवेत खूप गारवा होता त्या कारणामुळे सकाळी उशिर होऊन हि आम्ही सकाळी

१०. ०० च्या सुमारास जुन्नर दरवाजा ट्रेक पूर्ण केला होता. मग सुधीर कल्पेश आणि कमळू नेढ्याचा रॅपलिंग सेटअप लावायला  पुढे गेले तो पर्यंत सगळ्यांनी बॅगेत हवे ते सामान घेतले आम्ही हि सर्व टेक्निकल टीम बरोबर पुढं पर्यंत आलो.

 

सकाळी १०.३०

 नेढ्यासाठी जायला जुन्नर दरवाजा संपला कि तुम्हाला उजव्या बाजूला थोडं मागे येऊन साधारण ६० ते ८० फुटी भिंत रॅपलिंग करून उतरावी लागते.सगळे जण हार्नेस,हेल्मेट रॅपलिंग ला लागणाऱ्या सर्व साहित्य परिधान करून तयार होते. एक एक जण सुधीर सांगेल तसे खाली उतरत होता. कल्पेश खालून बिले देत होता. कमळू वरतून बिले वर नियंत्रण ठेवत होता. सुधीर आम्हा सगळ्यांना सुरक्षित पणे भिंत कशी उतरावी हे सांगत होता. साधारण . ३० तासाने आम्ही सर्व नेढ्याच्या आधी असलेल्या लेज वर पोहचलो दुपारचे एक वाजले होते सगळ्यांना कडकडून भूक लागली होती. आम्ही सगळ्यांनी जे जे खायला आणले होते त्यावर मस्तपैकी ताव मारून पोट भरून घेतले.

सुधीर,कल्पेश आणि कमळू नेढ्याला उतरायला रॅपलिंग चा सेटअप लावायला नेढ्या कडे गेले. कमळू ने आधी नेढ्याच्या ट्रेक केल्या असल्यामुळे तो आधी सेटअप लावून त्या वर नेढ्याकडे खाली उतरला मग सुधीर पण नेढ्याकडे उतरला. नेढ्याकडे जातांना एक पॅच रॅपलिंग व परत येताना एक पॅच क्लाइंबिंग चा आहे. ३.०० च्या सुमारास आम्ही नेढ्याच्या पॅच एक एकाने उतरायला सुरवात केली. हर्षल,तपण,डॅनियल,राजश्री आणि मी नेढयाकडे उतरलो तो पर्यंत संध्यकाळ झाली होती.

नेढं आम्ही पहिल्यांदयाच करत असल्याकारणाने तिथे बसायला किती जागा आहे हे माहित नव्हते. नेढ्यात जेम-तेम ४ माणसं anchoring करून बसू शकतात. ५.०० वाजले असल्यामुळे सुधीर ने सुरक्षेच्या कारणास्तव तिथेच इव्हेंट थांबवला मग जेवढे लोक खाली उतरलो होतो त्यांच्यासाठी क्लाइंबिंग चा सेटअप लावून आम्ही सगळे एक एक करून वर आलो.

 

नेढे सेटअप

                                नेढे टेकनिकल सेटअप

तळटीप :

सर्वांजवळ ४ लिटर पाणी असणे आवश्यक

जेव्हा आपण नेढ्या ची ऍक्टिव्हिटी चालू करतो तेव्हा सर्वांकडे स्वतःची एक पिट्टू बॅग,२ लिटर पाणी,खायला जेवण आणि हेड टॉर्च असणे आवशक्य

नेढे हा ट्रेक कोणीही करत नसल्याकारणाने तिकडची दगडी व माती पूर्णपणे ठिसूळ आहेत व भिंती वर हि पण बरेच दगडी आमच्या क्लाइंबिंग करताना हातात येत होती.

स्क्रि असल्याकारणाने ट्रेक हां अवघड श्रेणी मध्ये गणला जाऊ शकतो.    

सायंकाळी ५.३० च्या सुमारास परत पहिल्या पॅच चा सेटअप लागला व आम्ही एक एक करून वरती पठारावर परत आलो ह्या ऍक्टिव्हिटी साठी आम्हाला साधारण ३ तास लागले. ह्या ६० ते ७० फुटी भिंतीवरही हि काही ठिकाणी माती ढासळत होती म्हणून आम्हला आरोहण करण्यास थोडा वेळ लागला. हि भिंतही कातळारोहण करून आपणास वर यावे लागते.

 नोंद:

आरोहणाचे तांत्रिकदृष्ट्या ज्ञान असणे फार महत्वाचे आहे.

 अश्या अपरिचित ठिकाणी कातळारोहण करणे फार अवघड असते.त्यासाठी आरोहणाचे तांत्रिक साहित्य तुमच्या जवळ असणे फार आवश्यक असते

 आम्ही नेढ्याच्या जागेची व्यवस्थित काळजी घेऊनच आमचा ट्रेक पूर्ण केला. पुढे कोणीही तिथे जात असल्यास एक लक्षात ठेवा कि अश्या जागा खराब करता तिथे जाऊन त्या जागेच्या सौंदर्याचा आनंद पुढे दुसर्यांना हि  घेता आला पाहिझे हि काळजी आपण सर्वानी घेतली पाहिझे.

व्ही - रेंजर्स  हि टीम हि आपल्या सुरक्षेसाठी नामांकित असल्यामुळे; आणि मी स्वतः ह्या टीम बरोबर ५ वर्षांपासून ट्रेक करत असल्यामुळे हि  टिम अश्या ठिकाणी आपली सुरक्षेसाठी लागेल ते सर्व निर्णय ताबड्तोक घेते हीच ह्यांची खासियत आहे.

त्या रात्री आम्ही कोंकणकडयांवर राहिलो व दुसऱ्या दिवशी आम्ही काही मोजके जण खिरेश्वर ने आणि बाकीचे राहिलेले साधले घाटाने बेलपाड्यात उतरले.

एक कसदार ट्रेक ची सांगता २०२१ च्या सुरवातीलाच झाली.

असे ट्रेक्स तुमच्या संपूर्ण शाररिक क्षमतेची चाचणी घेतात हे मात्र.

 व्ही - रेंजर्स  टिम चे आणि कमळू चे खूप धन्यवाद.

असेच नव नवीन ट्रेक ला पुढे भेटत राहू.

 फोटो साभार  : सुधीर,विनायक,अपर्णा ,हितेश आणि मी

फोटोंचे सर्व हक्क राखीव                                                 



















खोबणी 

जुन्नर दरवाजा मार्गामधील पायऱ्या 













                                                                        सूर्यास्त 




माळशेज ची डोंगर रांग 

जुन्नर दरवाजाची वाट 

नेढ्या जवळ हर्षल आणि मी 



नेढे 

Comments

  1. Superb blog sir...with good description.. Pics are also Fantabulous..

    ReplyDelete
  2. Casino near me - Mapyro
    Casino near me. This map shows all casinos located near 광주광역 출장샵 me. 목포 출장샵 If you're 삼척 출장샵 looking for a place 전라북도 출장마사지 to get 성남 출장마사지 a look at some of the casino hotels around,

    ReplyDelete
  3. The banker could, nevertheless, in such a case, as an alternative of resting on his proper, declare the stakes accepted, placing up the needed funds to meet them. In such occasion the financial institution thenceforth turns into unlimited, and the banker should hold all stakes offered on any subsequent hand, or surrender the financial institution. A participant endeavor to hold the financial institution should play out one https://casino.edu.kg/%EC%95%84%EC%9D%B8-%EC%B9%B4%EC%A7%80%EB%85%B8.html hand, but could retire at any time afterwards. On retiring, they're certain to state the quantity with which they retire. It is then open to any other participant to continue the financial institution, beginning with the same quantity and dealing from the rest of the pack used by their predecessor.

    ReplyDelete
  4. The theme of the sport is an adventure into the paranormal world of ancient Egypt. Excellent graphics and very good designs mix well with the sound effects to make a jazzy and exciting recreation. The recreation also has the bonus feature which gives you an emblem selected at random which acts as a sort of joker through the lifetime of the bonus. Mr Green gives you total control over your on line casino expertise. Never spend more than you'll be able to|you presumably can} afford, by setting your own guidelines and limits. We will monitor 온라인카지노 the little issues, so have the ability to|you presumably can} give attention to} the enjoyable and big wins.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog